- Career-Ready Skills
- 6 Months
Women Empowerment Batches सुरू होत आहेत 1 September 2025 पासून!
खास आमच्या नगरमधील महिला आणि मुलींसाठी –
IT क्षेत्राची ओळख करून देण्यासाठी
करिअरला योग्य सुरुवात करण्यासाठी
आणि स्वतःचा व्यवसाय Online वाढवण्यासाठी ????
या बॅचेसमध्ये समाविष्ट कोर्सेस:
Basic Computer & IT Skills
Digital Marketing & Social Media Growth
E-Commerce & Online Business Training
Graphic Design & Creativity with AI Tools
Introduction to Cloud & Web Technology
✨ इथे शिकलेलं ज्ञान तुम्हाला करिअरमध्ये नवीन दिशा देईल किंवा तुमचा छोटा व्यवसाय Digital पातळीवर वाढवण्यास मदत करेल.
Admission सुरू – मर्यादित जागा!
अधिक माहितीसाठी संपर्क : 9167776161